विधवा / घटस्फोटित महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मा. अटल बिहारी वाजपेयी योजना. या योजनेमार्फत लाभार्थी महिलांना रु. १०,०००/- अर्थसाहाय्य दिले जाते. #SmartCity#SmartPcmc#PCMCSmartSarathi#MycityMyPride#SS2022